वटपौर्णिमेनिमित्त बागल विद्यालयातील वटवृक्षाचे पूजन ; विद्यार्थ्यांनी जोपासलेल्या वृक्षाभोवती सुवासिनींची श्रद्धेची मांदियाळी
कुंभेज, दि. २९ (करमाळा-LIVE)- वटपौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त दिगंबरराव बागल माध्यमिक विद्यालय, कुंभेज परिसरातील विद्यार्थ्यांनी प्रेमाने जपलेल्या भव्य वटवृक्षाचे सुवासिनी महिलांनी...
