October 16, 2026

जेऊरातील गोविंदबापू नगरात शोककळा ; एकाच गल्लीतील दोघांचा मृत्यू- गणेश मेहेर अन् तुषार चव्हाण यांचे निधन

0
IMG-20261016-WA0014.jpg

जेऊर, दि. १६ (करमाळा-LIVE)-
जेऊर येथील गोविंदबापू नगर मध्ये राहणाऱ्या दोन युवकांचे काल एकाच दिवशी निधन झाल्याने गोविंदबापू नगर परिसरात शोककळा पसरली आहे.

पोलीस प्रशासनात काम करणारे गणेश मेहेर (वय-३४) यांचे दीर्घ आजाराने तर तुषार चव्हाण (वय-३३) यांचे आकस्मिक निधन झालेले आहे.

दोघेही एकाच गल्लीत राहत असून दोघांच्या जाण्याने मेहर आणि चव्हाण कुटुंब दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

You cannot copy content of this page