करमाळ्यातील झाडं काढायला प्रशासनाला लागले तब्बल १४ तास ; नगरपालिकेचे आपत्ती व्यवस्थापन झोपा काढतय का ?- भाजप उपाध्यक्ष सचिन चव्हाण
करमाळा, दि. २० (करमाळा-LIVE)- दत्त मंदिर समोर यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर काल रात्री एक झालं उन्मळून रस्त्यावर पडले होते....
