करमाळयात निष्ठावंत शिवसैनिकांचे जोरदार शक्तिप्रदर्शन ; शिवसैनिकांचा स्वाभिमान गहाण पडू देणार नाही – साईनाथ अंभगराव
करमाळा, दि. २३ (करमाळा-LIVE)-करमाळ्यात शिवसैनिकांची ताकद मोठ्याप्रमाणात असून प्रामाणिकपणे काम करणाऱ्या शिवसैनिकांच्या पाठिशी खंबीर पणे उभा असून निष्ठावंत शिवसैनिकांचा स्वाभिमान...
