21/10/2025

करमाळा

तालुकास्तरीय टॅलेंट हंट स्पर्धेत पोफळज शाळेचे यश

करमाळा, दि. 8 (करमाळा-LIVE)-तालुका स्तरावरील टॅलेंट हंट स्पर्धेत पोफळज येथील जिल्हा परिषद शाळेतील दोन विद्यार्थीनींनी उज्ज्वल यश संपादन केले आहे...

करमाळा : फसवणूक झालेल्या ऊस वाहतूकदारांना न्याय मिळवून देण्यासाठी युवासेनेचे आंदोलन

करमाळा, दि. 5 (करमाळा-LIVE)-ऊसतोड मजूर देतो म्हणून फसवणूक केलेल्या ऊस वाहतूकदार व वाहनमालकांना न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा...

शेटफळ येथील तरुणाचा स्ट्रॉबेरी लागवडीचा प्रयोग यशस्वी

चिखलठाण, दि. 3 (करमाळा-LIVE)-शेटफळ गावातील तेवीस वर्षीय तरूणाने स्ट्रॉबेरी लागवडीचा यशस्वी प्रयोग केला आहे. त्याच बरोबर स्वतःच शेतात पिकवलेल्या स्ट्रॉबेरीचे...

शेटफळ येथील शेतकऱ्याने लाडक्या गाईचे घातले डोहाळे जेवण

चिखलठाण, दि. 3 (करमाळा-LIVE)-करमाळा तालुक्यातील शेटफळ येथील एका शेतकऱ्याने आपल्या लाडक्या गायीचा डोहाळ जेवणाचा कार्यक्रम मोठा धुमधडाक्यात साजरा केला आहे....

ऊस वाहतूकदारांची फसवणूक करणाऱ्या मुकादमांवर गुन्हे दाखल करावेत या मागणीसाठी युवासेनेचे सोमवारी घंटानाद आंदोलन

करमाळा, दि. 2 (करमाळा-LIVE)-करमाळा तालुक्यातील ऊस वाहतूकदारांची कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या मुकादमांवर गुन्हे दाखल करून ऊस वाहतूकदारांचे पैसे मिळवून द्यावेत या...

करमाळा : संभाजी ब्रिगेडच्या वतीने कृषी मंडल कार्यालयाला ठोकले टाळे

करमाळा, दि. 30 (करमाळा-LIVE)-करमाळा तालुक्यातील कृषी मंडल कार्यालयाला संभाजी ब्रिगेडच्या वतीने टाळे ठोकले आहे. गेल्या 2-3 वर्षांपासून कार्यालय बंद असल्यामुळे...

वांगी-3 : विकसित भारत पुर्व यात्रेचा करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी व नागरिकांनी लाभ घ्यावा – अमरजित साळुंके

करमाळा, दि. 26 (करमाळा-LIVE)-भारत सरकारच्या योजनांचे लाभ लक्ष्यीत लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहचावेत या उद्देशाने देशातील प्रत्येक जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रेचा...

जेऊर व माढा येथे हुतात्मा एक्सप्रेसला थांबा मिळवण्यासाठी प्रयत्नशील ; धैर्यशील मोहिते-पाटील

करमाळा, दि. 25 (करमाळा-LIVE)-करमाळा तालुक्यातील जेऊर व माढा रेल्वे स्थानकावर सोलापूर-पुणे हुतात्मा एक्सप्रेसला थांबा मिळविण्यासाठी रेल्वेचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे...

जेऊरच्या उपसरपंचपदी पाटील गटाचे नागेश झांजुर्णे यांची निवड

जेऊर, दि. 24 (करमाळा-LIVE)-करमाळा तालुक्यातील जेऊर ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी नागेश झांजुर्णे यांची बिनविरोध निवड झाली. आहे. नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत...

शेटफळ येथे सामाजिक बांधिलकी ; वडीलांच्या स्मृतीदिना निमित्त गावातील गरजूंना केले उबदार ब्लॅंकेटचे वाटप

जेऊर, दि. 19 (करमाळा-LIVE)-शेटफळ येथील गजेंद्र दिनकर पोळ यांनी आपल्या वडीलांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमीत्त होणाऱ्या इतर अनावश्यक खर्चाला फाटा देत गावातील...

ठरलं तर मग! 16 ग्रामपंचायतींच्या उपसरपंच निवडी होणार 23 व 24 नोव्हेंबरला

करमाळा, दि. 18 (करमाळा-LIVE)-करमाळा तालुक्यातील 16 ग्रामपंचायतींच्या उपसरपंच पदासाठी तारीख जाहीर झालेली असून 23 व 24 नोव्हेंबरला ह्या निवडी होणार...

उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी एकनिष्ठ पणे उभा रहाणे हीच स्व बाळासाहेबांना खरी श्रद्धांजली- शंभूराजे फरतडे

करमाळा, दि. 17 (करमाळा-LIVE)-शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे युवासेनाप्रमुख आदित्य साहेब ठाकरे यांच्या पाठीशी एकनिष्ठ पणे उभा रहाणे हीच खरी स्व...

श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन- गणेश चिवटे

करमाळा, दि. 17 (करमाळा-LIVE)-सालाबादप्रमाणे याही वर्षी श्रीराम प्रतिष्ठान करमाळा यांच्या वतीने "सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे" ४ फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी...

शेटफळच्या जिव्हाळा ग्रुपची सामाजिक बांधिलकी आजही सुरू ; गावातील गरजूनां दररोज देणार जेवण- उपक्रमाचा शुभारंभ

चिखलठाण, दि. 16 (करमाळा-LIVE)-शेटफळ येथील जिव्हाळा ग्रुपच्या वतीने दिपावली निमित्त किल्ले बांधणी स्पर्धेचे बक्षीस वितरण गावातील गरजूना दररोज जेवण डब्बे...

16 वर्षांची दीप महोत्सव परंपरा आजही कायम ; जेऊर येथे नूतन हँडबॉल असोसिएशनच्या वतीने दिवाळी पाडवा सण उत्साहात साजरा

जेऊर, दि. 15 (करमाळा-LIVE)-जेऊर येथे नूतन करमाळा तालुका हँडबॉल असोसिएशनच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी दिपावली पाडवा साजरा करण्यात आला....

जलतरणपटू सुयश जाधव याचा पांगरे ग्रामस्थांच्या वतीने सन्मान

करमाळा, दि. 15 (करमाळा-LIVE)-करमाळा तालुक्यातील पांगरे चे सुपुत्र सुयश नारायण जाधव यांनी हांँगझाऊ, चीन येथे झालेल्या पॕरा एशियाई गेम्स मध्ये...

श्रीराम नवमी उत्सव समितीच्या वतीने आज करमाळ्यात दिपोत्सव 2023 चे आयोजन

करमाळा, दि. 14 (करमाळा-LIVE)-करमाळ्यातील श्रीराम नवमी उत्सव समितीच्या वतीने करमाळा शहरातील किल्ला येथील हनुमान मंदिर येथे भव्य दिपोत्सव 2023 चे...

18 वर्षांंनंतरही मैत्री आजही कायम ; जेऊरच्या भारत हायस्कूलच्या 2005 सालच्या बॕच ने केले गेट-टू-गेदर

जेऊर, दि. 13 (करमाळा-LIVE)-जेऊर येथील भारत हायस्कूलमध्ये अठरा वर्षांपूर्वीच्या दहावीतील विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन जुन्या आठवणी जागवल्या. नोकरी व्यवसाय निमित्त विविध...

वांगी-1 येथील मनोज जरांगे पाटलांच्या सभेचे नियोजन पूर्ण

जेऊर, दि. 13 (करमाळा-LIVE)-करमाळा तालुक्यातील वांगी-1 क्रमांक एक येथे उजनी धरणाच्या काठावर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे म्हणून लढा उभारलेले...

जेऊर येथील व्यापारी उमेश पाथ्रुडकर यांचा प्रामाणिकपणा! दुकानात सापडलेले ऐवज केले परत

जेऊर, दि. 13 (करमाळा-LIVE)-करमाळा तालुक्यातील जेऊर येथील जनरल स्टोअर्स व्यापाऱ्याचा प्रामाणिकपणा आणि माणूसकी जिवंत असल्याची प्रचिती दिसून आली असून दुकानात...

हेही वाचा….

You cannot copy content of this page