November 28, 2026

करमाळा

माढा मतदारसंघात काहीही घडू शकते ; राजकीय पंडितांचे अंदाज यावेळी जनता चुकविणार- पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर

जेऊर, दि. १९ (करमाळा-LIVE)-माढा लोकसभा मतदारसंघात काहीही घडू शकते, राजकीय पंडीतांचे अंदाज जनता चुकविणार असे सुचक वक्तव्य पाटील गटाचे प्रवक्ते...

होय, आमचं ठरलयं! जनतेचा खंबीर पाठिंबा नारायण आबांनाच

जेऊर, दि. १९ (करमाळा-LIVE)-शिवसेनेचे माजी आमदार नारायण आबा पाटील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातून माढा लोकसभा लढविणार असल्याचे बातम्या काल पासून...

करमाळा तालुक्यातील ग्रामीण भागातील महिलांच्या उत्तम आरोग्यासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज- डॉ सायली नारायण पाटील

जेऊर, दि. १५ (करमाळा-LIVE)-करमाळा तालुक्यातील ग्रामीण भागातील महिलांच्या उत्तम आरोग्यासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज असून नारायण (आबा) पाटील मित्रमंडळाने यासाठी पुढाकार...

माजी आमदार नारायण आबा पाटील यांच्या शिवसेना प्रवेशाला आज दहा वर्षे पूर्ण ; आजही शिवसेनेच्या माध्यमातून जनसेवा सुरू

जेऊर, दि.१५ (करमाळा-LIVE)-शिवसेनेचे माजी आमदार नारायण आबा पाटील यांच्या शिवसेना प्रवेशाला आज दहा वर्षे पूर्ण झाली असून आजही शिवसेनेच्या माध्यमातून...

खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर ;  शेलगाव (वां) येथे जल्लोष

जेऊर, दि. १४ (करमाळा-LIVE)-भाजपचे माढा मतदारसंघाचे खासदार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर यांना भारतीय जनता पक्षाची उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल शेलगावं येथे फटाक्याची आतिषबाजी...

जेऊर येथील अंकिता वेदपाठक यांचा महिला दिनानिमित्त सोलापूरात सन्मान

जेऊर, दि. १३ (करमाळा-LIVE)-सोलापूर येथील पांचाळ सोनार समाज गौरव समिती तथा सोनार समाज संघटना, सोलापूर सलग्न वसुंधरा महिला मंडळ यांच्या...

जेऊर एमएसईबच्या (MSEB) शितल जाधव-सरडे उत्कृष्ट अभियंता पुरस्काराने सन्मानीत

जेऊर, दि. १२ (करमाळा-LIVE)-जेऊर येथील महापारेषण विभागात कार्यरत असलेल्या तंत्रज्ञ शितल जाधव-सरडे यांना दैनिक दामाजी एक्सप्रेसच्या वतीने उत्कृष्ट अभियंता पुरस्काराने...

चिखलठाण ग्रामपंचायतच्या वतीने गावातील कुटुंबीयांना बायोगॕस संयंत्राचे वाटप

चिखलठाण, दि. ११ (करमाळा-LIVE)-चिखलठाण ग्रामपंचायतच्या वतीने गावातील सहा कुटुंबांना बायोगॅस संयंत्राचे वितरण सरपंच धनश्री गलांडे यांच्या हस्ते करण्यात आले. चिखलठाण...

शिक्षकांचे नेते मुकुंद साळुंखे यांचे कार्य युवकांसाठी प्रेरणादायी- पत्रकार दिनेश मडके

करमाळा, दि. १० (करमाळा-LIVE)-संघर्षमय जीवनातून जिद्द, चिकाटी परिश्रम याच्या जोरावर यशस्वी वाटचाल करणारे शिक्षक नेते मुकुंद साळुंखे यांचे कार्य युवकांसाठी...

जेऊर येथील रत्नप्रभा कुलकर्णी यांचे निधन

जेऊर, दि. १० (करमाळा-LIVE)-जेऊर येथील रत्नप्रभा दिनकर कुलकर्णी (वय-७४) यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात पती, तीन...

करमाळ्यात माजी आमदार कै. अण्णासाहेब जगताप यांच्या जयंती निमित्त अभिवादन

करमाळा, दि. १० (करमाळा-LIVE)-करमाळा तालुक्याचे माजी आमदार तसेच माजी नगराध्यक्ष स्वर्गीय अण्णासाहेब जगताप हे अष्टपैलू व्यक्तिमत्व होते त्यांनी त्यांच्या कालखंडामध्ये...

जेऊर मध्ये प्रथमच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त बलिदान मास ला सुरुवात

जेऊर, दि. १० (करमाळा-LIVE)-जेऊर येथील मारुती मंदिर येथे छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त बलिदान मास स प्रतिमेला पुष्प...

पोफळज जिल्हा परिषद शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न ; विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारी पोफळजची शाळा- प्रा. गणेश करे-पाटील

जेऊर, दि. १० (करमाळा-LIVE)-विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारी शाळा म्हणजे पोफळज येथील जिल्हा परिषद शाळा असल्याचे मत यशकल्याणी संस्थेचे अध्यक्ष प्रा....

कंदर येथील श्री बबनरावजी शिंदे स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

कंदर, दि. ९ (करमाळा-LIVE)-कंदर येथील श्री बबनरावजी शिंदे इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. यावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले...

दुष्काळात सरकार शेतकऱ्यांच्या सदैव पाठीशी ; आमदार संजयमामा शिंदे

करमाळा, दि. ९ (करमाळा-LIVE)-गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस पडल्यामुळे करमाळा तालुक्यासह संपूर्ण राज्यात टंचाई सदृश्य परिस्थिती आहे .अशा या दुष्काळावर...

प्रवाशांनो कृपया इकडे लक्ष द्या! एसटी ने प्रवास करायचा असेल तर अंथरून, पांघरूण, तंबू घेऊनच बाहेर पडा, कुठे मुक्काम करावा लागेल सांगता येणार नाही

करमाळा, दि. ९ (करमाळा-LIVE)- प्रवाशांनो कृपया इकडे लक्ष द्या! एसटी ने प्रवास करायचा असेल तर अंथरून, पांघरुन, तंबू घेऊनच बाहेर...

लोकमंगल पतसंस्थेच्या जेऊर शाखेच्या वतीने वांगी-३ येथे जागतिक महिला दिन साजरा

जेऊर, दि. ९ (करमाळा-LIVE)-लोकमंगल पतसंस्थेच्या जेऊर शाखेच्या वतीने समृद्ध गाव अभियानासाठी निवडण्यात आलेल्या वांगी नं-३ येथे जागतिक महिला दिनानिमित्त विविध...

बार्शी तालुका इंग्लिश टीचर्स असोसिएशनचे कार्य कौतुकास्पद- जिल्हाध्यक्ष प्रा. बाळकृष्ण लावंड

करमाळा, दि. ९ (करमाळा-LIVE)- बार्शी तालुका इंग्लिश टीचर्स असोसिएशनचे कार्य कौतुकास्पद असल्याचे मत जिल्हाध्यक्ष प्रा. बाळकृष्ण लावंड यांनी व्यक्त केले...

वीट येथील सभेत कुकडी आणि लवादा बाबत आमदार संजयमामा शिंदे यांच्याकडून शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाला असल्याचा पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांचा दावा

जेऊर, दि. ६ (करमाळा-LIVE)-कुकडी आणि लवादा बाबत आमदार संजयमामा शिंदे यांचेकडून शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा वीट येथील सभेत प्रयत्न झाला असल्याचा...

पुनवर येथील शेतमजूर आईच्या कष्टाचे मुलानं फेडले पांग ; राहुल धनावडे याची नगरपरिषद कर निर्धारण अधिकारी पदी निवड

करमाळा, दि. ६ (करमाळा-LIVE)-करमाळा तालुक्यातील पुनवर येथील शेतमजूर आईच्या कष्टाचे मुलानं पांग फेडले असून राहुल धनावडे याची महाराष्ट्र नगरपरिषद कर...

हेही वाचा….

You cannot copy content of this page