09/06/2025

करमाळा

केम येथील शेतकऱ्याचा ‘महाराष्ट्र दिनी’ आत्महदहनाचा इशारा

जेऊर, दि. 25 (करमाळा-LIVE)-करमाळा तालुक्यातील केम येथील शेतकरी विकास लक्ष्मण जाधव यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे. याबाबत सविस्तर माहिती...

जेऊर येथे संभाजी ब्रिगेडच्यावतीने महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी

जेऊर, दि. 23 (करमाळा-LIVE)-करमाळा तालुक्यातील जेऊर येथे संभाजी ब्रिगेडच्यावतीने महात्मा बसवेश्वर यांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली. यावेळी बोलताना...

हडपसर : नोकरी पेक्षा स्वतःचा व्यवसाय निर्माण करून भवितव्य उज्वल करावे- रश्मी बागल

करमाळा, दि. 23 (करमाळा-LIVE)-युवकांनी नोकरीपेक्षा स्वतःचा व्यवसाय निर्माण करून त्यामध्ये स्वाभिमानाने व सामर्थ्याने टिकून राहून आपलं भवितव्य उज्वल करावे असे...

ठरलं तर मग! बागल गटाच्या विरूद्ध लढण्यासाठी मकाई बचाव समिती निवडणुकीच्या मैदानात उतरणार

। माजी आमदार जयवंतराव जगताप यांचा मकाई बचाव समितीला पाठिंबा. करमाळा, दि. 23 (करमाळा-LIVE)-करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सभासदांच्या घामाच्या पैशातून उभा...

एक महिना लोटला तरी जेऊर रेल्वे स्टेशनवर कोणार्क एक्सप्रेसला थांबा नाही; जनता संभ्रमात

जेऊर, दि. 19 (करमाळा-LIVE)-करमाळा तालुक्यातील प्रवाशांसाठी जेऊर रेल्वे स्टेशनवर कोणार्क एक्सप्रेसला थांबा मिळणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते परंतु अजून...

जेऊर येथे स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने मुस्लिम महिलांसाठी इफ्तार पार्टी

जेऊर, दि. 18 (करमाळा-LIVE)-मुस्लिम समाजाचा पवित्र सण रमजान निमित्त जेऊर येथे महिलांसाठी लोकस्वराज प्रतिष्ठान तर्फे रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात...

पांगरे येथील शेकडो वर्षांपूर्वीच्या वडाच्या झाडला लागली आग; आगीत झाड जळून नष्ट

करमाळा, दि. 17 (करमाळा-LIVE)-पांगरे गावातील शेकडो वर्ष जुने असलेले वडाचे झाड हे अज्ञात कारणाने आग लागल्यामुळे जळून नष्ट झालेले असून...

आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांचा करमाळा तालुका दौरा संपन्न

करमाळा, दि. 16 (करमाळा-LIVE)-करमाळा तालुक्यातील जिंती परिसरातील जिंती ते कावळवाडी व जिंती ते खातगाव नं 2 या 2515 योजनेतुन मंजूर...

जेऊर : भारतरत्न डाॕ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी; संभाजी ब्रिगेडच्यावतीने महापुरूषांच्या प्रतिमांचे वाटप

करमाळा, दि. 14 (करमाळा-LIVE)-जेऊर येथे संभाजी ब्रिगेडच्यावतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. भारतरत्न डॉ बाबासाहेब...

भाळवणी येथे यात्रेच्या छबिन्यात नाचत का नाही म्हणून एकास बेदम मारहाण

जेऊर, दि. 14 (करमाळा-LIVE)-भाळवणी येथे यात्रेच्या छबिन्यात नाचत का नाही म्हणून एकास बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. याबाबत हकीकत...

करमाळ्यात शिव आरोग्य सेनेच्यावतीने रविवारी मोफत नेत्ररूग्ण व शस्त्रक्रिया शिबीर

करमाळा, दि. 14 (करमाळा-LIVE)-शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) शिव आरोग्य सेनेच्या वतीने रविवारी 16 एप्रिलला करमाळा येथे सुतार गल्लीतील डाॅ...

वाशिंबे येथील अभिजीत पाटील यांना महाराष्ट्र केळी रत्न पुरस्कार जाहीर

करमाळा, दि. 13 (करमाळा-LIVE)-करमाळा तालुक्यातील वाशिंबे येथील प्रगतशील बागायदार अभिजीत रामभाऊ पाटील यांना महाराष्ट्र केळी रत्न कार्यगौरव 2023 पुरस्कार जाहीर...

चिखलठाण येथे शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसाय व मुरघास विषयी प्रशिक्षण

करमाळा, दि. 12 (करमाळा-LIVE)-करमाळा तालुक्यातील चिखलठाण-1 येथे कुशल ओपन कॉमर्स कंपनीच्या वतीने शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसाय व मुरघास निर्मिती बाबत प्रशिक्षण...

चिखलठाण येथे शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसाय व मुरघास विषयी प्रशिक्षण

करमाळा, दि. 12 (करमाळा-LIVE)-करमाळा तालुक्यातील चिखलठाण-1 येथे कुशल ओपन कॉमर्स कंपनीच्या वतीने शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसाय व मुरघास निर्मिती बाबत प्रशिक्षण...

एमएसईब (MSEB) च्या बार्शी विभागामध्ये उत्कृष्ट कामगारी केल्याबद्दल वांगी आणि जेऊर उपविभागचा सन्मान

करमाळा, दि. 10 (करमाळा-LIVE)-एमएसईबच्या (MSEB) बार्शी विभागामध्ये उत्कृष्ट वसुली केल्या बद्दल वांगी शाखेचा द्वितीय क्रमांक तर रोहित्र नादुरुस्त कमी करण्यात...

मुद्रा योजनेला आठ वर्षे पूर्ण; ग्रामीण भागातून छोटे-छोटे व्यावसायिक होत आहेत आत्मनिर्भर

करमाळा, दि. 9 (करमाळा-LIVE)-" पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्पादक, प्रक्रिया उद्योग, सेवा उद्योग, व्यापार छोटे व्यवसायिक, फिरस्ते विक्रेते यांच्यासाठी प्रधानमंत्री...

करमाळ्यातील कुटीर रुग्णालयात बाळंतपणासाठी सक्षम व्यवस्था- डॉ स्मिता बंडगर

करमाळा, दि. 9 (करमाळा-LIVE)-बाळंतपणासाठी करमाळा उपजिल्हा रुग्णाला सक्षम यंत्रणा असून तज्ञ डॉक्टर व भूलतज्ञ उपलब्ध असून अत्यंत काळजीपूर्वक या सर्व...

मंगळवारी जेऊर येथे भव्य रक्तदान शिबीर

जेऊर, दि. 9 (करमाळा-LIVE)-क्रांतीसुर्य ज्योतिबा महात्मा फुले यांच्या जयंती निमित्ताने जेऊर येथे मंगळवारी 11 एप्रिलला भव्य रक्तदान शिबीर होणार आहे....

जेऊरचे ग्रामदैवत श्री खंडोबा देवस्थानची आज यात्रा- रात्री 12 वाजता निघणार भव्य छबिणा तर सोमवारी भव्य कुस्ती मैदान

जेऊर, दि. 9 (करमाळा-LIVE)-शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या करमाळा तालुक्यातील जेऊर येथील ग्रामदैवत श्री म्हाळसाकंत खंडोबा देवस्थानची यात्रा आज रविवारी 9...

महाराष्ट्र नवनिर्माण टेलिकाॕम सेनेच्या राज्य चिटणीस पदी साडे येथील विजय रोकडे यांची निवड

जेऊर, दि. 9 (करमाळा-LIVE)-मनसे टेलिकाॕम सेनेच्या राज्य चिटणीस पदी करमाळा तालुक्यातील साडे येथील विजय रोकडे यांची निवड करण्यात आली आहे....

You cannot copy content of this page