शिवजन्मोत्सव: जेऊर येथे संभाजी ब्रिगेडच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन तर शिव जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी आदिनाथ माने
जेऊर, दि. 16 (करमाळा-LIVE)-जेऊर येथे संभाजी ब्रिगेडच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्तानं विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे तर...
