August 28, 2026

करमाळा

ओंकार कसा आम्हाला सोडून गेलास रे तू..

करमाळा, दि. ४ (करमाळा-LIVE)- संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्राला हदरावणारी घटना ३० सप्टेंबरला सोमवारी घडली. बारामती येथे बारावीच्या वर्गात शिक्षण घेत...

आमदार संजयमामा शिंदे यांचा विकास कामांचा धडाका सुरू ; भालेवाडी येथे विविध विकास कामांचे भूमिपुजन

करमाळा, दि. ४ (करमाळा-LIVE)- भालेवाडी येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी लव्हे गावचे...

करमाळ्यात विविध मागण्यांसाठी ‘महादेव कोळी’ समाजाचा हलगीनाद मोर्चा

करमाळा, दि. ४ (करमाळा-LIVE)- सकल महादेव कोळी समाजाच्या वतीने करमाळा तहसिल कार्यालयावर हलगीनाद मोर्चा काढून तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले....

करमाळ्यात नवरात्रीचे नऊ रंग स्पर्धा ; पृथ्वी सोशल फाउंडेशनचा उपक्रम

करमाळा, दि. २ (करमाळा-LIVE)- करमाळा येथील पृथ्वी सोशल फाउंडेशनच्या वतीने श्री. कमलाभवानी शारदीय नवरात्रौत्सव निमित्त खास महिलांसाठी नवरात्राचे ९ रंग...

करमाळ्यातील कुटीर रूग्णालयात कायमस्वरुपी भूलतज्ञ उपलब्ध राहणार -आमदार संजयमामा शिंदे यांची माहिती

करमाळा, दि. १ (करमाळा-LIVE)- करमाळा उपजिल्हा रुग्णालयामध्ये कायमस्वरूपी भूलतज्ञची नियुक्ती व्हावी यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करत असून या संदर्भात आरोग्यमंत्री...

२०१४ ला सत्ता बदल झाला तत्कालीन आमदारांमुळे टेंभूर्णी-जातेगावं रस्ता रखडला अन् मकाई- आदिनाथ कारखाना अडचणीत आणला- दिग्विजय बागल

करमाळा, दि. १ (करमाळा-LIVE)- करमाळा तालुक्यातील रस्ते, आरोग्य, वीज, सिंचन, पोलिस व महसूल विभागातील प्रश्न यांसारखे प्रश्न लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे जसेच्या...

रावरंभा शेतकरी प्रोड्युसर कंपनीचा शेतीचा यशस्वी प्रयोग ; बाजारभावापेक्षा दुप्पट दराने विकली स्वीट कॉर्न मका

करमाळा, दि. १ (करमाळा-LIVE)- शेती हे एकट्याने करण्याचे क्षेत्र नाही तर सर्व शेतकऱ्यांनी संघटित मिळून करण्याचे क्षेत्र आहे याची जाणीव...

पत्रकार राजाराम माने यांना मातृशोक ; सरस्वती माने यांचे निधन

केत्तूर, दि. ३० (करमाळा-LIVE)- केत्तूर-२ येथील सरस्वती दिगंबर माने (वय ७५) यांचे आज सकाळी आकस्मिक निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन...

परतीच्या पावसामुळे पिकांचे नुकसान : त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्या- माजी आमदार नारायण आबा पाटील यांची मागणी

जेऊर, दि. २७ (करमाळा-LIVE)- सततच्या पावसामुळे करमाळा मतदारसंघातील पिकांचे नुकसान झाले असून तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी...

मराठा आरक्षणाचा प्रश्न तातडीने सोडवावा ; संभाजी ब्रिगेडची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी

करमाळा, दि. २५ (करमाळा-LIVE)- मराठा आरक्षणाचा प्रश्न तातडीने सोडवावा तसेच करमाळा तालुक्यातील पश्चिम भागात व इतर भागात वादळी वाऱ्याने केळी...

जेऊर येथील गजराज स्पोर्ट्स क्लबचे सदस्य अमोल मारकड यांचे निधन

जेऊर, दि. २२ (करमाळा-LIVE)- जेऊर येथील गजराज स्पोर्ट्स क्लबचे सदस्य अमोल मारकड (वय ३८) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या...

उद्या जेऊर बंद.!

जेऊर, दि. २१ (करमाळा-LIVE)- मराठा आरक्षणासाठी संघर्ष योध्दा मनोज जरांगे-पाटील यांच्या सुरू असलेल्या आंतरवाली सराटी येथील आमरण उपोषणाला समर्थन देण्यासाठी...

करमाळ्यात ‘संविधान मंदिराचा लोकार्पण सोहळा संपन्न

करमाळा, दि.२१ (करमाळा-LIVE)- जागतिक लोकशाही दिनाच्या निमित्ताने करमाळा येथील शासकीय औद्यौगिक प्रशिक्षण संस्थेमधे "संविधान मंदिर लोकार्पण" सोहळा पार पडला असून,...

करमाळा शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी आवश्यक निधी लवकरच देणार- आमदार संजयमामा शिंदे

करमाळा, दि. २१ (करमाळा-LIVE)- करमाळा शहराला अनियमित पाणीपुरवठा व अस्वच्छतेचा त्रास सहन करावा लागत आहे. या संदर्भात आमदार संजयमामा शिंदे...

करमाळा तालुक्यातील डिजिटल मिडिया पत्रकार-संपादकांना शासन दरबारी न्याय मिळवून देणार- आमदार संजयमामा शिंदे

करमाळा, दि. २० (करमाळा-LIVE)- राजस्थान, उत्तर प्रदेश राज्याच्या धर्तीवर करमाळा तालुक्यातील डिजिटल मिडिया पत्रकार, संपादकांना शासन दरबारी ‌मान्यता देऊन न्याय...

जेऊर रेल्वे स्टेशनवर “अमृत भारत” अंतर्गत पार्सल सुविधा सुरू करा- प्रवासी संघटनेची मागणी

जेऊर, १९ (करमाळा-LIVE)- जेऊर रेल्वे स्टेशनवर "अमृत भारत" अंतर्गत पार्सल सुविधा सुरू करण्याची मागणी प्रवासी संघटनेने केली आहे. सोलापूर विभागातील...

भारत-पाक युध्दात लढलेल्या सैनिकांचा कुंभेज येथे सन्मान

करमाळा, दि. १९ (करमाळा-LIVE)- १९७१ मध्ये झालेल्या भारत- पाकिस्तान युद्धात भारतीय जवानांनी अतुलनीय शौर्य गाजवत शत्रुसैन्यावर मात करत भारतभूमीचे रक्षण...

जेऊरच्या भारत शिक्षण संस्थेत बालोद्यानचे उद्घाटन

जेऊर, १८ (करमाळा-LIVE)-जेऊर येथीलभारत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मैदानावर कर्मयोगी गोविंदबापू बालोद्यानाचे उद्घाटन करण्यात आले.बालोद्यानाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार नारायण...

जेऊर परिसरात चिकनगुनियाची एँट्री ; नागरिकांनी काळजी घ्यावी

जेऊर, दि. १२ (करमाळा-LIVE)- जेऊर परिसरात चिकनगुनियाची एँट्री झालेली असून परिसरातील नागरीक हैराण झालेले आहेत. सध्या सणासुदीचे दिवस सुरू असून...

जेऊर येथील कुलकर्णी कुटुंबीयांचा ‘पर्यावरण संरक्षण आणि नारी शक्ती चा संदेश देणारा देखावा’

जेऊर, दि. १२ (करमाळा-LIVE)- करमाळा तालुक्यातील जेऊर येथील प्रेमनाथ कुलकर्णी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी पर्यावरण संरक्षण आणि नारी शक्तीचा संदेश देणारा...

You cannot copy content of this page