करमाळ्यात नंदन प्रतिष्ठान आयोजित होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
विजेत्या महिलांना शेगडी, मिक्सर,पैठणीसह मिळाल्या विविध गृहपयोगी वस्तू व रोख बक्षिसे करमाळा, दि. ४ (करमाळा-LIVE)- नंदन प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा...
