करमाळा तालुक्यातील 13 ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्ती : जेऊर-चिखलठाण-कंदर चा समावेश
जेऊर, दि. 24 (करमाळा-LIVE)-करमाळा तालुक्यातील एकूण 13 ग्रामपंचायतीवर प्रशासकांची नियुक्ती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी यांनी नियुक्तीचे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे...
