13/04/2026

जेऊर

जेऊर येथील ‘छत्रपती चषक’ ची तयारी पूर्ण ; उद्यापासून रंगणार डे-नाईट क्रिकेट स्पर्धा

जेऊर, दि. २० (करमाळा-LIVE)-छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त जेऊर येथील गजराज प्रतिष्ठानच्या वतीने भव्य फुल पीच टेनिस बॉल डे-नाईट...

जेऊर येथील इरा पब्लिक स्कूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

जेऊर, दि. २० (करमाळा-LIVE)- जेऊर येथील न्यू इरा पब्लिक स्कूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात...

जेऊर येथे गजराज प्रतिष्ठानच्या वतीने भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

जेऊर, दि. १६ (करमाळा-LIVE)-छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त जेऊर येथील गजराज प्रतिष्ठानच्या वतीने भव्य फुल पीच टेनिस बॉल डे-नाईट...

शिवजन्मोत्सव: जेऊर येथे संभाजी ब्रिगेडच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन तर शिवजयंती मिरवणूक प्रमुखपदी हेमंत शिंदे

जेऊर, दि. १४ (करमाळा-LIVE)-संभाजी ब्रिगेडच्या वतीने जेऊर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे पारंपारिक पद्धतीने आयोजन सोलापूर जिल्ह्यातील जेऊर या अशा...

जेऊरच्या भारत प्रायमरीची शैक्षणिक सहल उत्साहात

जेऊर, दि. ११ (करमाळा-LIVE)- जेऊर येथील भारत प्रायमरी स्कूलची शैक्षणिक सहल उत्साहात पार पडली. प्रत्येक वर्षी भारत प्रायमरी स्कूल मध्ये...

जेऊर येथे संभाजी ब्रिगेडच्यावतीने माता रमाई जयंती उत्साहात साजरी

जेऊर, दि. ९ (करमाळा-LIVE)- जेऊर येथे संभाजी ब्रिगेडच्यावतीने माता रमाई जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी बोलताना किशोर कदम म्हणाले...

जेऊरच्या न्यू इरा पब्लिक स्कूलमध्ये हळदी-कुंकू समारंभ संपन्न

जेऊर, दि. ५ (करमाळा-LIVE)- जेऊर येथील न्यू इरा पब्लिक स्कूलमध्ये महिला व पालक यांचे हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते....

नववे पुण्यस्मरण : जेऊर परिसरातील हजारो विद्यार्थ्यांना घडविणारे आणि यशस्वी जीवनाचा मूलमंत्र देणारे- कै मु.ना कदम सर

जेऊर, दि. 4 (करमाळा-LIVE)- करमाळा तालुक्यातील जेऊर येथील भारत शैक्षणिक संकुलाचे संस्थापक आणि माजी प्राचार्य कै मु. ना कदम सर...

जेऊरच्या भारत प्रायमरी स्कूलमध्ये आनंदी बाजार उत्साहात संपन्न

जेऊर, दि. ४ (करमाळा-LIVE)-जेऊर येथील भारत प्रायमरी स्कूल मध्ये जरवर्षी प्रमाणे यावर्षीही इयत्ता पहिली ते चौथी व भारत माँटेसरी मधील...

जेऊर येथे संभाजी ब्रिगेडच्यावतीने संत तुकाराम महाराज यांची जयंती साजरी

जेऊर, दि. ३ (करमाळा-LIVE)- जेऊर येथील संभाजी ब्रिगेड संपर्क कार्यालयात जगद्गुरु संत तुकोबाराय जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी बोलताना...

जेऊरची स्टेट बँक नावाला अन् पैसे नाहीत द्यायला ग्राहकांना- बँकेच्या काराभारावर ग्राहकांची प्रचंड नाराजी

जेऊर, दि. १ (करमाळा-LIVE)- जेऊरची स्टेट बँक नावाला अन् पैसे नाहीत द्यायला ग्राहकांना अशी गत झालेली असून जेऊर स्टेट बँकेच्या...

पंचवीस वर्षांंनंतरही मैत्री आजही कायम ;  जेऊरच्या भारत हायस्कूलच्या २००१ सालच्या बॕच ने केले गेट-टू-गेदर

जेऊर, दि. २० (गौरव मोरे)-जेऊर येथील भारत हायस्कूलमध्ये काल १९ जानेवारीला पंचवीस वर्षांपूर्वीच्या दहावीतील विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन जुन्या आठवणी जागवल्या....

जेऊरच्या नवभारत इंग्लिश स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न

जेऊर, दि. १९ (करमाळा-LIVE)- जेऊर येथील नवभारत इंग्लिश स्कूलमध्ये आयोजित विज्ञान प्रदर्शनाला पालक व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी विद्यार्थ्यांनी...

येत्या गुरूवारी जेऊरच्या भारत शैक्षणिक संकूलाचे ६५ वे वार्षिक स्नेहसंमेलन ; डॉ वसंत हंकारे यांचे व्याख्यान होणार

जेऊर, दि. ५ (करमाळा-LIVE)-करमाळा तालुक्यातील जेऊर येथील भारत शैक्षणिक संकूलाच्या वतीने ६५ वे स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरूवारी दि....

जेऊरच्या भारत हायस्कूलचे बाळासाहेब शिंदे ‘ज्योतिबा-सावित्री’ जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानीत

जेऊर, दि. ५ (करमाळा-LIVE)- जेऊर येथील भारत हायस्कूलच्या बाळासाहेब शिंदे यांनी शैक्षणिक व क्रीडाक्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल ज्योतिबा-सावित्री जिल्हास्तरीय आदर्श...

जेऊरच्या भारत प्रायमरी स्कूलमध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी

जेऊर, दि. ४ (करमाळा-LIVE)-जेऊर येथील भारत प्रायमरी स्कूलमध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली.यावेळी भारत प्रायमरी मधील...

जेऊर येथील सौ. किरण वळेकर यांना विमा क्षेत्रातील सर्वोच्च असा MDRT पुरस्कार जाहीर – सलग पाचव्यांदा होणार सन्मान

जेऊर, दि. ३ (करमाळा-LIVE)-करमाळा तालुक्यातील जेऊर येथील एलआयसी (LIC) चे मुख्य आयुर्विमा सल्लागार धनंजय वळेकर यांच्या पत्नी सौ किरण धनंजय...

सोलापूर-अजमेर एक्सप्रेसला जेऊर येथे थांबा द्या ; विविध संघटनांची रेल्वे प्रशासनाकडे मागणी

जेऊर, दि. २१ (करमाळा-LIVE)- सर्व हिंदू-मुस्लीम धर्माचे श्रद्धास्थान असणारे हजरत ख्वाजा गरीब नवाज अजमेर शरीफ यांच्या दि. ०७ जानेवारी २०२५...

राजकारण विरहित शेतकरी संघटना होणे गरजेचे ; शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा

जेऊर, दि. १९ (करमाळा-LIVE)- शेतीमालाच्या हमीभावासाठी शेतकऱ्यांमध्ये एकी झाली पाहिजे आणि संघटना स्थापन झाली तर याचा फायदा सर्व समाजातील तरुणांना...

भाळवणीच्या तृप्ती वाघमारे चे नीट (NEET) परीक्षेत घवघवीत यश

जेऊर, दि. ८ (करमाळा-LIVE)-वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत (एनटीए) घेण्यात आलेल्या नीट (NEET) परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर झाला. या...

You cannot copy content of this page