वाढदिवसानिमित्त जेऊरात आबा पाटलांचे शक्तिप्रदर्शन ; आबांना कुठल्याही परिस्थितीत विधानसभेवर निवडून आणायचे- कार्यकर्त्यांचा निर्धार
जेऊर, दि. २३ (करमाळा-LIVE)-माजी आमदार आणि करमाळा विधानसभेचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार नारायण आबा पाटील यांच्या ५८ व्या वाढदिवसाच्या...
