वडिलांच्या स्मृतींना शिक्षणसेवेची जोड; माजी विद्यार्थी प्रतिक खरात कडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
कुंभेज, दि. ७ (करमाळा-LIVE)- “स्मृतींचा खरा सन्मान हा समाजोपयोगी कार्यातूनच होतो,” याची प्रचिती देत युवक प्रतिक खरात याने वडिलांच्या स्मरणार्थ...
