20/10/2025

करमाळा

रविवारी होणाऱ्या राजमाता जिजाऊ जन्मोत्सवासाठी करमाळा तालुक्यातून सिंदखेडराजा येथे हजारो कार्यकर्ते जाणार

जेऊर, दि. १० (करमाळा-LIVE)- राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ जन्मोत्सवासाठी करमाळा तालुक्यातून सिंदखेडराजा येथे हजारो कार्यकर्ते जाणार आहेत. रविवारी १२ जानेवारी होणाऱ्या...

पत्रकारांनी आरोग्याची काळजी घेऊन तणावमुक्त आनंदी जीवन जगावे- डाॅ.गजानन गुंजकर

करमाळा, दि. १० (करमाळा-LIVE)- सध्याच्या धकाधकीच्या ‌युगामध्ये पत्रकारांनी आरोग्याची काळजी घेऊन ‌वेळोवेळी तपासणी करून तणाव मुक्त आनंदी जीवन ‌जगावे असे...

माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनच्या करमाळा तालुकाध्यक्ष पदी पत्रकार विशाल परदेशी

करमाळा, दि. १० (करमाळा-LIVE)- माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनच्या करमाळा तालुकाध्यक्ष पदी शहरातील विशाल सुरेशसिंग परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे....

येत्या गुरूवारी जेऊरच्या भारत शैक्षणिक संकूलाचे ६५ वे वार्षिक स्नेहसंमेलन ; डॉ वसंत हंकारे यांचे व्याख्यान होणार

जेऊर, दि. ५ (करमाळा-LIVE)-करमाळा तालुक्यातील जेऊर येथील भारत शैक्षणिक संकूलाच्या वतीने ६५ वे स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरूवारी दि....

जेऊर येथे संभाजी ब्रिगेडच्यावतीने सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी

जेऊर, दि. ५ (करमाळा-LIVE)- जेऊर येथे संभाजी ब्रिगेडच्यावतीने सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी बोलताना पुणे विभागीय...

जेऊरच्या भारत हायस्कूलचे बाळासाहेब शिंदे ‘ज्योतिबा-सावित्री’ जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानीत

जेऊर, दि. ५ (करमाळा-LIVE)- जेऊर येथील भारत हायस्कूलच्या बाळासाहेब शिंदे यांनी शैक्षणिक व क्रीडाक्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल ज्योतिबा-सावित्री जिल्हास्तरीय आदर्श...

कोंढेज : आदलिंग वस्ती येथील जिल्हा परिषद शाळेत सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

करमाळा, दि. ४ (करमाळा-LIVE)- जिल्हा परिषद शाळा आदलिंग वस्ती येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन व किशोरी मेळावा म्हणून...

हिवरे येथील जिल्हा परिषद शाळेत सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

करमाळा, दि. ४ (करमाळा-LIVE)- हिवरे (ना)येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली....

जेऊरच्या भारत प्रायमरी स्कूलमध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी

जेऊर, दि. ४ (करमाळा-LIVE)-जेऊर येथील भारत प्रायमरी स्कूलमध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली.यावेळी भारत प्रायमरी मधील...

जेऊर येथील सौ. किरण वळेकर यांना विमा क्षेत्रातील सर्वोच्च असा MDRT पुरस्कार जाहीर – सलग पाचव्यांदा होणार सन्मान

जेऊर, दि. ३ (करमाळा-LIVE)-करमाळा तालुक्यातील जेऊर येथील एलआयसी (LIC) चे मुख्य आयुर्विमा सल्लागार धनंजय वळेकर यांच्या पत्नी सौ किरण धनंजय...

शैक्षणिक चळवळ गतिमान करण्यासाठी उपक्रमशील शिक्षकांना प्रोत्साहन देणार- प्रा गणेश करे-पाटील

यशकल्याणी संस्थेच्या वतीने इंग्रजी भाषा शिक्षकांच्या पुणे अभ्यास दौऱ्याचे आयोजन करमाळा, दि. ३ (करमाळा-LIVE)- शैक्षणिक चळवळ गतिमान करण्यासाठी उपक्रमशील शिक्षकांना...

करमाळा : भागवत कथा श्रवण केल्याने मानवाचे जीवन पूर्णतः कल्याणकारी होते आणि दुःख दूर होते- साध्वी अनुराधा पंढरपूरकर

' भागवत कथा' ही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची गुरुकिल्ली- साध्वी अनुराधा शेटे पंढरपूरकर...

कावळवाडीचे ग्रामसेवक सव्वा वर्षांपासून गायब ; येत्या २६ जानेवारीला ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकणार- संतप्त ग्रामस्थांचा इशारा

करमाळा, दि. २५ (करमाळा-LIVE)- करमाळा तालुक्यातील कावळवाडीचे ग्रामसेवक सध्या गायब असून गेल्या सव्वा वर्षांपासून ते गावात फिरकले नाहीत गावातील नागरिकांचे...

कुंभेज : संघर्षातून मिळवलेले यश इतरांसाठी प्रेरणादायक- पैलवान आण्णासाहेब साळुंके

। शासकीय सेवेत नियुक्त कुंभेज येथील तरुणांच्या सन्मान समारंभात प्रतिपादन . करमाळा, दि. २४ (करमाळा-LIVE)- कुंभेजच्या औदुंबर होशिंग याची न्यायालयीन...

पद्मश्री आनंद कुमार यांनी केला प्रा. गणेश करे पाटील यांच्या कार्याचा गौरव

करमाळा, दि. २३ (करमाळा-LIVE)- पद्मश्री आनंद कुमार यांनी यशकल्याणी संस्थेचे अध्यक्ष प्रा. गणेश करे पाटील यांच्या कार्याचा गौरव केला आहे....

करमाळ्याच्या कृष्णा भागवतला बॉक्सिंगमध्ये ब्रांझ पदक

करमाळा, दि. २२ (करमाळा-LIVE)-रिव्ह्यू कमिटी बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया अंतर्गत आयोजीत महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेमध्ये वरिष्ठ पुरुष गटात करमाळा...

सोलापूर-अजमेर एक्सप्रेसला जेऊर येथे थांबा द्या ; विविध संघटनांची रेल्वे प्रशासनाकडे मागणी

जेऊर, दि. २१ (करमाळा-LIVE)- सर्व हिंदू-मुस्लीम धर्माचे श्रद्धास्थान असणारे हजरत ख्वाजा गरीब नवाज अजमेर शरीफ यांच्या दि. ०७ जानेवारी २०२५...

बुध्दीबळ स्पर्धेत पोफळजची आकांक्षा क्षीरसागर करमाळा तालुक्यात प्रथम

करमाळा, दि. २० (करमाळा-LIVE)- सोलापूर जिल्हा परिषद अंतर्गत नुकत्याच झालेल्या करमाळा तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत पोफळजची आकांक्षा क्षीरसागर तालुक्यात प्रथम आली...

कार्यकर्त्यांनो दांडा जपून ठेवा ; झेंडा कोणता हाती घ्यावा लागेल सांगता येत नाही

करमाळा, दि. १९ (करमाळा-LIVE)- कार्यकर्त्यांनो दांडा जपून ठेवा कारण झेंडा कोणता हाती घ्यावा लागेल सांगता येणार नाही अशी परिस्थिती सध्या...

राजकारण विरहित शेतकरी संघटना होणे गरजेचे ; शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा

जेऊर, दि. १९ (करमाळा-LIVE)- शेतीमालाच्या हमीभावासाठी शेतकऱ्यांमध्ये एकी झाली पाहिजे आणि संघटना स्थापन झाली तर याचा फायदा सर्व समाजातील तरुणांना...

हेही वाचा….

You cannot copy content of this page