कुंभेजच्या बागल विद्यालयातील मुला-मुलींची अनोखी प्रतिज्ञा ; विद्यालयात सखी सावित्री समितीची स्थापना
करमाळा, दि. २९ (करमाळा-LIVE)- कुंभेज येथील दिगंबरराव बागल माध्यमिक विद्यालयात स्त्री-सुरक्षा उपक्रमांतर्गत महिला समुपदेशक रूपाली कन्हेरे यांनी मुलींची सुरक्षितता या...
