महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना करमाळ्यातून जास्तीतजास्त मताधिक्य देणार- जितेश कटारिया
करमाळा, दि. ३ (करमाळा-LIVE)-महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना करमाळ्यातून जास्तीतजास्त मताधिक्य देणार असल्याचे मत भाजपचे करमाळा शहर सरचिटणीस जितेश कटारिया...
