नव्याने सुरू होणाऱ्या पुणे-लातूर इंटरसीटी एक्सप्रेसला जेऊर स्टेशनवर थांबा द्यावा- प्रवासी संघटनेची मागणी
जेऊर, दि. 5 (करमाळा-LIVE)-नव्याने सुरू होणाऱ्या पुणे-लातूर इंटरसीटीला जेऊर रेल्वे स्टेशनवर थांबा द्यावा अशी मागणी सोलापूर प्रवासी संघटनेचे अध्यक्ष संजय...