13/07/2026

जेऊर

जेऊर चे सुपुत्र नागराज मंजुळे यांचा ‘नाळ 2’ चित्रपट आजपासून सिनेमागृहात

करमाळा, दि. 10 (करमाळा-LIVE)- 2018 मध्ये रिलीज झालेला 'नाळ' चित्रपटाचा दुसरा भाग आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत असून चित्रपटाचे अभिनेता, सैराट...

जेऊर प्राथमिक आरोग्य केंद्रास सहाय्यक जिल्हा हिवताप अधिकारी पाटलोजी चव्हाण यांनी दिली भेट

जेऊर, दि. 7 (करमाळा-LIVE)-करमाळा तालुक्यातील जेऊर प्राथमिक आरोग्य केंद्रास सहाय्यक जिल्हा हिवताप अधिकारी पाटलोजी चव्हाण यांनी आज भेट देऊन आढावा...

भाग्य लागतं 50 वर्षे मैत्री टिकवायला ; जेऊरच्या भारत हायस्कूलच्या 1974 सालच्या बॕच ने केले गेट-टू-गेदर

चिखलठाण, दि. 7 (करमाळा-LIVE)-जेऊर येथील भारत हायस्कूलमध्ये पन्नास वर्षांपूर्वीच्या दहावीतील विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन जुन्या आठवणी जागवल्या. नोकरी व्यवसाय निमित्त विविध...

जेऊर ग्रामपंचायतवर ‘पृथ्वी’ राज : जेऊरचा डाव पाटलांचाच ; विरोधकांचे पानिपत

जेऊर, दि. 6 (करमाळा-LIVE)-सर्व तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या जेऊर ग्रामपंचायतवर पाटील गटाने विरोधकांना चारीमुंड्याचीत केले असून जेऊर ग्रामपंचायत निवडणुकीत विरोधकांचा...

जेऊर ग्रामपंचायत निवडणूक : प्रचार अंतिम टप्प्यात ; दोन्ही गटाचा होम टू होम प्रचारावर जोर

जेऊर, दि. 2 (करमाळा-LIVE)-जेऊर ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पारंपारिक पाटील गट आणि शिंदे गट यांच्यामध्ये दुरंगी लढत होत आहे. 15 सदस्य संख्या...

मराठा आरक्षण : आज जेऊर बंद

जेऊर, दि. 31 (करमाळा-LIVE)मराठा आरक्षण मागणीसाठी आज जेऊर मध्ये बंद पुकारण्यात आला आहे. सध्या मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज...

जेऊर ग्रामपंचायत निवडणूक रंगतदार होणार ; पहा जेऊर ग्रामपंचायत निवडणुकीचा आतापर्यंतचा इतिहास

जेऊर, दि. 29 (करमाळा-LIVE)- करमाळा तालुक्यातील सगळ्यात मोठी ग्रामपंचायत असलेल्या जेऊर ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पाटील गट आणि शिंदे गटांमध्ये दुरंगी लढत...

जेऊर मधील जनतेला विकास आणि विश्वासार्हता याची पारख असल्यामुळे या निवडणुकीत सुध्दा त्यांचा आशीर्वाद मिळेल- माजी आमदार नारायण आबा पाटील

जेऊर, दि. 27 (करमाळा-LIVE)-विकास आणि विश्वास ह्या दोन्हीचे महत्त्व जेऊर मधील सुजाण नागरिक जाणून असल्यानेच चांगल्या उमेदवारांची पारख करण्यात ते...

ठरलं तर मग! जेऊर ग्रामपंचायत निवडणूकीत सदस्यपदासाठी दुरंगी लढत होणार तर सरपंचपदासाठी तिरंगी लढत

जेऊर, दि. 25 (करमाळा-LIVE)-करमाळा तालुक्यात नेहमीच जेऊर ग्रामपंचायत चर्चेची ठरलेली आहे, आज उमेदवारी अर्ज काढण्याच्या शेवटच्या दिवशी 15 जागांसाठी 15...

जेऊर ग्रामपंचायत निवडणूक : दुरंगी लढत होणार? ; 15 जागांसाठी 47 उमेदवारी अर्ज तर सरपंचपदासाठी 5 अर्ज दाखल

जेऊर, दि. 20 (करमाळा-LIVE)-करमाळा तालुक्यात नेहमीच जेऊर ग्रामपंचायत चर्चेची ठरलेली आहे, आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी 15 जागांसाठी 47...

जेऊर येथील सौ. किरण वळेकर यांना विमा क्षेत्रातील सर्वोच्च असा MDRT 2024 पुरस्कार जाहीर – सलग चौथ्यांदा होणार सन्मान

जेऊर, दि. 18 (करमाळा-LIVE)-करमाळा तालुक्यातील जेऊर येथील एलआयसी (LIC) चे मुख्य आयुर्विमा सल्लागार धनंजय वळेकर यांच्या पत्नी सौ किरण धनंजय...

जेऊर ग्रामपंचायत निवडणूक : सरपंचपदासाठी पृथ्वीराज पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखला

जेऊर, दि. 18 (करमाळा-LIVE)- करमाळा तालुक्याची राजधानी आणि तालुक्यातील राजकारणातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या जेऊर ग्रामपंचायत निवडणुकीच्या सरपंचपदासाठी शिवसेनेचे माजी...

जेऊर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून नागरिकांना नागरी सुविधा देण्यावर भर दिल्याने आजवरच्या सर्व निवडणुका जिंकल्या- माजी आमदार नारायण आबा पाटील

जेऊर, दि. 11 (करमाळा-LIVE)- जेऊर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राजकारण न करता केवळ नागरिकांना सर्व नागरी सुविधा देण्यावर भर दिल्याने आजवरच्या सर्व...

जेऊर ग्रामपंचायत अपडेट : दोन्हीही गटांच्या आज महत्वपूर्ण बैठका

जेऊर, दि. 8 (करमाळा-LIVE)-जेऊर ग्रामपंचायत संदर्भात पाटील गट आणि शिंदे गटांच्या आज महत्वपूर्ण बैठका होणार आहेत. करमाळा तालुक्यात नेहमीच जेऊर...

“नाळ 2” च्या नावाने चांगभलं! जेऊर चे सुपुत्र नागराज मंजुळे यांचा ‘नाळ 2’ लवकरच येतोय

करमाळा, दि. 1 (करमाळा-LIVE)- 2018 मध्ये रिलीज झालेला 'नाळ' चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत असून चित्रपटाचे अभिनेता, सैराट...

जेऊरमध्ये पेटणार राजकीय फड ; ग्रामपंचायत निवडणुकीत पाटील गट विरूद्ध शिंदे गटात होणार दुरंगी लढत?

जेऊर, दि. 7 (करमाळा-LIVE)-गेल्या एक वर्षांपासून सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या जेऊर ग्रामपंचायत निवडणूकीचा बिगुल वाजलेला असून करमाळा तालुक्याची राजधानी आणि...

“नाळ-2” च्या नावाने चांगभलं! जेऊर चे सुपुत्र नागराज मंजुळे यांचा ‘नाळ-2’ लवकरच येतोय ; ट्रेलर रिलीज

करमाळा, दि. 6 (करमाळा-LIVE)- 2018 मध्ये रिलीज झालेला 'नाळ' चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत असून चित्रपटाचे अभिनेता, सैराट...

आजचे पंचांग 4 आॕक्टोबर 2023; पहा शुभ मुहूर्त, शुभ योग आणि राशी भविष्य

जेऊर, दि. 4 (करमाळा-LIVE)-राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- अश्विन १२ शके १९४५दिनांक :- ०४/१०/२३ वार :- सौम्यवासरे(बुधवार),🌞सुर्योदय:- सकाळी ०६:२१,🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:१४,शक...

जेऊरच्या भारत हायस्कूलचे माजी प्राचार्य सुरवसे सर यांचे निधन

जेऊर, दि. 4 (करमाळा-LIVE)- करमाळा तालुक्यातील जेऊरच्या भारत हायस्कूलचे माजी प्राचार्य अभिमन्यू सुरवसे उर्फ सुरवसे सर (वय 70) यांचे आज...

संभाजी ब्रिगेडच्या कार्याध्यक्षा प्रियंका खटके यांनी केले अनोख्या पध्दतीने गौरी पुजन

जेऊर, दि. 23 (करमाळा-LIVE)-जेऊर येथील जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा कार्याध्यक्ष प्रियांका खटके यांनी यावर्षी अनोख्या पध्दतीने गौरी पुजन करून समाजात आदर्श...

You cannot copy content of this page