जेऊर : आमदार संजयमामा शिंदे आणि कृषीरत्न आनंद कोठडीया यांची भेट; केळी संशोधन केंद्राची मागणी मार्गी लावण्याचा दिला विश्वास
जेऊर, दि. 7 (करमाळा-LIVE)-करमाळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजयमामा शिंदे यांनी आज जेऊर येथील सामाजिक कार्यकर्ते आनंद कोठडीया यांची सदिच्छा भेट...
