10/06/2026

पांगरे येथील हर्षल सोनवणे याची नवोदय साठी निवड

0
image_editor_output_image1188806880-1743744962125.jpg

करमाळा, दि. ४ (करमाळा-LIVE)-
पांगरे येथील जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी हर्षल दत्तात्रय सोनवणे याची केंद्र शासनाचे जवाहर नवोदय विद्यालय पोखरापूर येथे निवड झालेली आहे.

यासाठी त्याला मार्गदर्शन वर्गशिक्षक अतुल घोगरे, मुख्याध्यापक संजय जाधव, मार्गदर्शक शिक्षिका सारीका चेंडगे, सचिन चेंडगे, नम्रता क्षीरसागर, गुरुकुलचे संस्थापक नितीन भोगे यांचे मार्गदर्शन लाभले.

आदिनाथ कारखान्याचे माजी संचालक ॲड. दत्तात्रय सोनवणे व पांगरे गावच्या सरपंच प्रा.डाॅ. विजया सोनवणे यांचा मुलगा आहे.

माजी आमदार शामलताई बागल, मा. विलासराव घुमरे, भाजप महिला प्रदेशउपाध्यक्ष रश्मी बागल, युवानेते दिग्विजय बागल यांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

You cannot copy content of this page