चिखलठाण जिल्हा परिषद शाळेच्या केंद्रीय मुख्याध्यापक पदी सुभाष मंगवडे यांची नियुक्ती
करमाळा, दि. 28 (करमाळा-LIVE)-
चिखलठाण-1 येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या केंद्रीय मुख्याध्यापक पदी सुभाष मंगवडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
याबद्दल करमाळा पंचायत समितीच्या शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी नलवडे साहेब व प्रशालेचे मुख्याध्यापक दिलीप बोराडे व सर्व शिक्षकवृंद तर्फे स्वागत करून सत्कार करण्यात आला.




- करमाळ्याचे पर्यावरणप्रेमी कल्याणराव साळुंके यांना पर्यावरण कार्यासाठी पुरस्कार प्रदान
- कुंभेजच्या बागल विद्यालयात भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन व पारितोषिक वितरण संपन्न
- भारत हायस्कूल जेऊर येथे जिल्हास्तरीय शालेय मल्लखांब स्पर्धा संपन्न
- उजनी बॕकवॉटर परिसरात चोरांचा धुमाकूळ ; दिवेगव्हाण येथे मोटारीच्या तांब्याच्या तारा चोरीला- प्रशासनाचे दुर्लक्ष
- करमाळा : गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची आजपासून व्याख्यानमाला
