जेऊरच्या भारत प्रायमरी स्कूलचे विविध स्पर्धा परीक्षांमध्ये घवघवीत यश

जेऊर, दि. १६ (करमाळा-LIVE)-
जेऊर येथील भारत प्रायमरी स्कूल मधील विद्यार्थ्यांनी प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही विविध स्पर्धा परीक्षांमध्ये दणदणीत यश संपादन केलेले आहे.
अभिनव परीक्षेमध्ये मिळविलेले यश-
इयत्ता पहिली-
1) श्रेया नागनाथ नलवडे जिल्ह्यात प्रथम क्रमांक
2) स्वरा सचिन काळे जिल्ह्यात तिसरा क्रमांक
3) आरोही निलेश कुलकर्णी जेऊर केंद्रात तिसरा
इयत्ता दुसरी-
1) युवराज रणजीत पाटील
जिल्ह्यात प्रथम क्रमांक
2) सानवी नवनाथ शेंडगे
जिल्ह्यात दुसरा क्रमांक
3) गायत्री गणेश शिंदे
जिल्ह्यात दुसरा क्रमांक
4) अर्पिता लक्ष्मण गोडगे
जिल्ह्यात तिसरा क्रमांक
5) पोर्णिमा हनुमंत तोरमल
केंद्रात प्रथम क्रमांक
6) धनराज अतुल हजारे केंद्रात दुसरा क्रमांक
7) प्राची संतोष तोरमल केंद्रात तिसरा क्रमांक
8) श्रद्धा ज्ञानेश्वरी जाधव केंद्रात तिसरा क्रमांक
इयत्ता तिसरी-
1) शौर्य सुशील मदने केंद्रात तिसरा.
2) आमलता साहिल सय्यद
केंद्रात प्रथम क्रमांक
3) सानवी नितीन कदम
केंद्रात दुसरा क्रमांक
4) रुद्रांश सूर्यकांत पाटील
केंद्रात तिसरा क्रमांक
इयत्ता चौथी-
1) शिवानी नामदेव साबळे केंद्रात प्रथम क्रमांक
2) गार्गी बाळासाहेब आदलिंग
केंद्रात सहावा क्रमांक
3)गौरी गणेश शिंदे
केंद्रात आठवा क्रमांक

भारत प्रज्ञाशोध परीक्षेत मिळविलेले यश-
पहिला क्रमांक – सायकल
इयत्ता पहिली- स्वरा सचिन काळे
इयत्ता दुसरी- पूर्णिका ह. भुजंग गोरमाळ
इयत्ता तिसरी-अभाज्ञा साहिल सय्यद
इयत्ता चौथी- शिवानी नामदेव साबळे
दुसरा क्रमांक- कॉम्प्युटराइज्ड सेट
इयत्ता पहिली-श्रेया नागनाथ ननवरे
इयत्ता दुसरी-मानवी लक्ष्मण शेंडगे
इयत्ता तिसरी-श्रेयस प्रशांत निगमिरे
इयत्ता चौथी- गौरी जालू आरकिले
तिसरा क्रमांक- स्टडी टेबल
इयत्ता पहिली-आरोही निलेश कुळकर्णी
इयत्ता दुसरी- आराध्या तुकाराम टकले
इयत्ता तिसरी- पुष्कराज पंकज पवळ
इयत्ता चौथी-दिप्ती संदीप पंधेरे
चौथा क्रमांक – स्कूल बॅग
इयत्ता पहिली-अमरिता नितीन परिहार
इयत्ता दुसरी-अर्पिता लक्ष्मण डोंगरे
इयत्ता तिसरी- कार्तिकी वैभव मारकड
इयत्ता चौथी-गौरी गणेश शिंदे
पाचवा क्रमांक – शालेय साहित्य
इयत्ता पहिली-प्रताप राजेंद्र मोरे
इयत्ता पहिली- अनिष्का गुलाब शेव
इयत्ता दुसरी- स्वराज संतोष हिंगोले
इयत्ता दुसरी-सुशांत रणजित पाटील
इयत्ता दुसरी- गायत्री गणेश शिंदे
इयत्ता तिसरी-रुद्रांश मुरलीधर पाटील
इयत्ता चौथी- यशेंद्र मुकेश ननवरे
यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक दीपक व्यवहारे, अमोल पाटील, अनिता देशमुख, उत्तरेश्वर गरड, नितीन पाटील, वर्षा भोसले, गणेश हजारे, किशोर गुळमे यांचे मार्गदर्शन लाभले.
सदर विद्यार्थ्यांचे व सर्व शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष आमदार नारायण आबा पाटील, उपाध्यक्ष अनिलकुमार गादिया, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजयकुमार दोशी, संस्थेचे सचिव प्रा. अर्जुनराव सरक, जेऊरचे सरपंच पृथ्वीराज पाटील, यांनी अभिनंदन केले.



















1746830225449162841.jpg)








