21/10/2025

करमाळा

आपल्या सर्वांच्या आपुलकीचा आणि नेहमीचा विषय : जेऊर-टेंभूर्णी रस्ता पुन्हा बनला जीवघेणा

करमाळा, दि. 12 (करमाळा-LIVE)-करमाळा तालुक्यातील जनतेला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.! दिवाळी निमित्ताने तालुक्यातील जनतेसाठी आणि आपल्या सर्वांसाठी सर्वांच्या आपुलकीचा आणि नेहमीचा...

एलएलएम (LLM) परीक्षेत करमाळ्याचे ॲड.आमिर अब्दुल वहाब खान पुणे विद्यापीठात प्रथम

करमाळा, दि. 12 (करमाळा-LIVE)- एल.एल.एम. (LLM) या पदव्युत्तर परीक्षेत करमाळा शहरातील ॲड. आमिर अब्दुल वहाब खान यांनी ८६.८८ गुण मिळवत...

जेऊर चे सुपुत्र नागराज मंजुळे यांचा ‘नाळ 2’ चित्रपट आजपासून सिनेमागृहात

करमाळा, दि. 10 (करमाळा-LIVE)- 2018 मध्ये रिलीज झालेला 'नाळ' चित्रपटाचा दुसरा भाग आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत असून चित्रपटाचे अभिनेता, सैराट...

शेटफळच्या जिव्हाळा ग्रुप व शिवस्मारक समितीच्या वतीने किल्ले बांधणी स्पर्धेचे आयोजन

चिखलठाण, दि. 10 (करमाळा-LIVE)-शेटफळ येथील जिव्हाळा ग्रुप व शिवस्मारक समितीच्या वतीने जरवर्षी प्रमाणे यावर्षीही दीपावली निमित्त भव्य किल्ला बांधणी स्पर्धेचे...

जेऊर प्राथमिक आरोग्य केंद्रास सहाय्यक जिल्हा हिवताप अधिकारी पाटलोजी चव्हाण यांनी दिली भेट

जेऊर, दि. 7 (करमाळा-LIVE)-करमाळा तालुक्यातील जेऊर प्राथमिक आरोग्य केंद्रास सहाय्यक जिल्हा हिवताप अधिकारी पाटलोजी चव्हाण यांनी आज भेट देऊन आढावा...

भाग्य लागतं 50 वर्षे मैत्री टिकवायला ; जेऊरच्या भारत हायस्कूलच्या 1974 सालच्या बॕच ने केले गेट-टू-गेदर

चिखलठाण, दि. 7 (करमाळा-LIVE)-जेऊर येथील भारत हायस्कूलमध्ये पन्नास वर्षांपूर्वीच्या दहावीतील विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन जुन्या आठवणी जागवल्या. नोकरी व्यवसाय निमित्त विविध...

करमाळा तालुक्यातील पाच ग्रामपंचायतीवर शिंदे गटाची निर्विवाद सत्ता तर तीन ग्रामपंचायतीमध्ये युतीसह सरपंच पद

करमाळा, दि. 6 (करमाळा-LIVE)-करमाळा तालुक्यातील नुकत्याच पार पडलेल्या 16 ग्रामपंचायती पैकी उंदरगाव ग्रामपंचायत बिनविरोध झालेली होती. उर्वरित 15 ग्रामपंचायतीचे निकाल...

जेऊर ग्रामपंचायतवर ‘पृथ्वी’ राज : जेऊरचा डाव पाटलांचाच ; विरोधकांचे पानिपत

जेऊर, दि. 6 (करमाळा-LIVE)-सर्व तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या जेऊर ग्रामपंचायतवर पाटील गटाने विरोधकांना चारीमुंड्याचीत केले असून जेऊर ग्रामपंचायत निवडणुकीत विरोधकांचा...

मोहन मोरे यांचे अल्पशा आजाराने निधन

जेऊर, दि. 3 (करमाळा-LIVE)-वाशी तालुक्यातील पार्डी येथील मोहन तुकाराम मोरे (वय-64) यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन...

जेऊर ग्रामपंचायत निवडणूक : प्रचार अंतिम टप्प्यात ; दोन्ही गटाचा होम टू होम प्रचारावर जोर

जेऊर, दि. 2 (करमाळा-LIVE)-जेऊर ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पारंपारिक पाटील गट आणि शिंदे गट यांच्यामध्ये दुरंगी लढत होत आहे. 15 सदस्य संख्या...

अभिनेत्री अक्षता कांबळी राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्काराने सन्मानीत

करमाळा, दि. 1 (करमाळा-LIVE)-आधार सामाजिक सेवा संस्था महाराष्ट्र यांच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त कराड येथील यशवंतराव चव्हाण स्मृती सदन (टाऊन हॉल)...

पांडे येथे जगदंबा देवीची यात्रा उत्साहात संपन्न

करमाळा, दि. 1 (करमाळा-LIVE)-तालुक्यातील पांडे येथील ग्रामदैवत श्री जगदंबा देवीची यात्रा उत्साहात साजरी करण्यात आली. कोजागिरी पौर्णिमेला भरणारी ही यात्रा...

मराठा आरक्षणासाठी शेटफळकरांचा एल्गार ; मराठा समाजाच्या वतीने कँडल मार्च

चिखलठाण, दि. 1 (करमाळा-LIVE)-मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांच्या सुरू असलेल्या उपोषणाच्या समर्थनार्थ शेटफळ येथे सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित कॅंन्डल...

मराठा आरक्षण : आज जेऊर बंद

जेऊर, दि. 31 (करमाळा-LIVE)मराठा आरक्षण मागणीसाठी आज जेऊर मध्ये बंद पुकारण्यात आला आहे. सध्या मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज...

मराठा आरक्षणासाठी पार्डीत महिलांचा कँडल मार्च

करमाळा, दि. 30 (करमाळा-LIVE)-मराठा आरक्षण मागणीसाठी धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील पार्डी येथे महिलांनी कँडल मार्च काढला. मराठा आरक्षणासाठी राज्यभरात आंदोलनाचे...

जेऊर ग्रामपंचायत निवडणूक रंगतदार होणार ; पहा जेऊर ग्रामपंचायत निवडणुकीचा आतापर्यंतचा इतिहास

जेऊर, दि. 29 (करमाळा-LIVE)- करमाळा तालुक्यातील सगळ्यात मोठी ग्रामपंचायत असलेल्या जेऊर ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पाटील गट आणि शिंदे गटांमध्ये दुरंगी लढत...

जेऊर मधील जनतेला विकास आणि विश्वासार्हता याची पारख असल्यामुळे या निवडणुकीत सुध्दा त्यांचा आशीर्वाद मिळेल- माजी आमदार नारायण आबा पाटील

जेऊर, दि. 27 (करमाळा-LIVE)-विकास आणि विश्वास ह्या दोन्हीचे महत्त्व जेऊर मधील सुजाण नागरिक जाणून असल्यानेच चांगल्या उमेदवारांची पारख करण्यात ते...

गौंडरे येथील ‘वसुंधरा परिवार’ ठरला तालुक्यातला सर्वश्रेष्ठ परिवार

करमाळा, दि. 26 (करमाळा-LIVE)-भाजपचे करमाळा तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांच्या वाढदिवसानिमित्त शास्त्रीय संगीत, पारंपारिक भजन, लोकसंगीत, शालेय संगीत अशा विविध स्पर्धांचे...

ठरलं तर मग! जेऊर ग्रामपंचायत निवडणूकीत सदस्यपदासाठी दुरंगी लढत होणार तर सरपंचपदासाठी तिरंगी लढत

जेऊर, दि. 25 (करमाळा-LIVE)-करमाळा तालुक्यात नेहमीच जेऊर ग्रामपंचायत चर्चेची ठरलेली आहे, आज उमेदवारी अर्ज काढण्याच्या शेवटच्या दिवशी 15 जागांसाठी 15...

वांगी-1 येथे ‘प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास’ केंद्राचे उद्घाटन

चिखलठाण, दि. 24 (करमाळा-LIVE)-स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी वांगी-1 येथे प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन करण्यात...

हेही वाचा….

You cannot copy content of this page