करमाळा तालुक्यातील वंचित लाभार्थ्यांसाठी ‘मोदी आवास’ योजनेतून घरकुल मंजूर करण्याची आमदार संजयमामा शिंदे यांची मागणी
करमाळा, दि. ११ (करमाळा-LIVE)-करमाळा विधानसभा मतदारसंघासाठी प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत OBC, SBC, NT प्रवर्गातील 5035 घरकुल लाभार्थ्यांची प्रतीक्षा यादी...
