जेऊर येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा आणि शिवसृष्टी साठी 75 लाखांचा निधी द्यावा- माजी आमदार नारायण आबा पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
जेऊर, दि. 19 (करमाळा-LIVE)-करमाळा तालुक्यातील जेऊर येथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास आणि शिवसृष्टी साठी ७५ लाख रुपयांचा निधी...