बकाल व घाणेरडे शहर म्हणून ओळख असलेल्या करमाळा शहरातील नागरिकांनी हक्काच्या मुलभूत सेवा-सुविधा मिळेपर्यंत नगरपालिकेचे कर भरू नये ; जेष्ठ पत्रकार विवेक येवले यांचे आवाहन
करमाळा, दि. ३ (करमाळा-LIVE)-स्वच्छता, सार्वजनिक आरोग्य, रस्ते आदी कुठल्याही नागरी सुविधा न पुरविणाऱ्या करमाळा नगरपरिषदेकडून आकारले जाणारे कुठल्याही स्वरूपाचे कर...
