October 8, 2026

लक्ष्मीबाई माळवे यांचे निधन

0
image_editor_output_image-1278269567-1782040992460.jpg

करमाळा, दि. २१ (करमाळा-LIVE)-
मुळच्या वरकुटे (मुर्तीचे) येथील आणि सध्या आदिनाथ कारखाना येथील रहिवासी लक्ष्मीबाई रामचंद्र माळवे (वय ७०) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे.

त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे, असा परिवार आहे.

आदिनाथ कारखान्याचे अधिकारी रामचंद्र माळवे यांच्या पत्नी तर भाजप विस्तारक सरचिटणीस रवी माळवे यांच्या मातोश्री होत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

You cannot copy content of this page