जेऊर रेल्वे स्टेशनवर हुतात्मा एक्सप्रेसच्या थांब्यासाठी काढलेल्या मोर्चाला आज एक वर्ष पूर्ण ; प्रशासन तसेच लोकप्रतिनीधींचे दुर्लक्ष
जेऊर, दि. २१ (करमाळा-LIVE)-जेऊर रेल्वे स्टेशनवर हुतात्मा एक्सप्रेसला थांबा मिळावा यासाठी गेल्यावर्षी २१ फेब्रुवारीला मोर्चा काढण्यात आला होता, आज जवळजवळ...
