‘जागर महापुरुषांच्या विचारांचा’ या विषयावरती डॉ. श्रीमंत कोकाटे यांचे उद्या व्याख्यान
करमाळा, दि. 18 (करमाळा-LIVE)-आपला समाज आज जाती-जातीमध्ये, धर्मा-धर्मांमध्ये विभागला गेला आहे. अनेक महापुरुष जातीमध्ये वाटून घेतलेले आहेत. प्रत्येक जातीतील महापुरुषाचा...
