जेऊर, दि. ९ (करमाळा-LIVE)-
उमरड येथील पद्मिनी छगन वेदपाठक (वय ६२) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात एक मुलगा, तीन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार होता.
जेऊर येथील सोहम ज्वेलर्सचे मालक संतोष वेदपाठक यांच्या त्या आई होत्या.




About The Author
135