जेऊर येथे पाटील गटाची कार्यकर्ता बैठक संपन्न ; कार्यकर्त्यांनी जनतेचा कौल जाणून घेण्यासाठी वेळ द्यावा- माजी प्राचार्य जयप्रकाश बिले
जेऊर, दि. २२ (करमाळा-LIVE)-कार्यकर्त्यांनी जनतेचा कौल जाणून घेण्यासाठी वेळ द्यावा अशी सुचना प्राचार्य जयप्रकाश बिले यांनी दिली आहे. पाटील गटातील...