17/04/2026

करमाळा

पशुवैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल वांगी येथील डॉ राहुल देशमुख यांचा राजस्थान येथे सन्मान

चिखलठाण, दि. १९ (करमाळा-LIVE)-पशुवैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल करमाळा तालुक्यातील वांगीच्या सुपुत्राचा राज्यस्थान येथील जयपूर येथे सन्मान करण्यात आला. नॅशनल असोसिएशन...

जेऊर : संभाजी ब्रिगेडच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

जेऊर, दि. १९ (करमाळा-LIVE)-संभाजी ब्रिगेड प्रणित मध्यवर्ती शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने भव्य मोटरसायकल रॅली काढूनछत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस व...

करमाळ्यातील पत्रकार शितलकुमार मोटे यांचा दर्पणकार पुरस्काराने सन्मान

करमाळा, दि. १८ (करमाळा-LIVE)-पत्रकार शितलकुमार मोटे यांना सन २०२४ चा जोशाबा बहुउद्देशीय सामाजिक संस्था व बहुजन समाज परिषदेच्या वतीने आदर्श...

एकलव्य प्राथमिक आश्रमशाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात साजरे ; विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी शिक्षण महत्वाचे- पोलिस निरीक्षक विनोद घुगे

करमाळा, दि. १८ (करमाळा-LIVE)- विकासाच्या प्रवाहापासून दूर असलेल्या घटकांनी शिक्षणाचे महत्व समजून घेतले पाहिजे. शिक्षणाशिवाय प्रगती होवू शकत नाही. विकासाच्या...

उद्या जेऊर बंद ; मराठा योध्दा मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनास जेऊर ग्रामपंचायतचा पाठिंबा

जेऊर, दि. १४ (करमाळा-LIVE)- मराठा योध्दा मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनास जेऊर ग्रामपंचायत च्यावतीने जेऊर बंद करून पाठिंबा देण्याचा निर्णय झाला असून...

चिखलठाण येथील शंभरी पार केलेल्या त्रिंबकराव सरडे यांचा वाढदिवस साजरा

चिखलठाण, दि. १३ (करमाळा-LIVE)-करमाळा तालुक्यातील चिखलठाण येथील त्रिंबकराव शंकराव सरडे यांचा १०० वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी...

सहकारमहर्षींच्या पुण्यतिथीनिमित्त करमाळ्यात जागवल्या आठवणी ; अकलूजचे शंकरराव विरुद्ध करमाळ्याचे शंकरराव- जिल्ह्यात गाजलेला एक खटला !

करमाळा, दि. ११ (विवेक येवले)-मी खूप लहान होतो पण मला खूप काही आठवतंय. दि. २० ऑक्टोबर १९६९ रोजी अतिशय प्रतिकूल...

आमदार संजयमामाच विकासरत्न ; करमाळ्याच्या किल्ल्यासाठी दोन कोटी मंजूर

करमाळा, दि. ९ (करमाळा-LIVE)-करमाळ्याचा आमदार संजयमामांच्या विकासकामांचा वेग, सकारात्मक दृष्टिकोन, प्रपोगंडा न करता विकासाची व सामान्य जनतेची कामे मार्गी लावण्याची...

चिखलठाण : जमिनीच्या कारणावरून महिलेस मारहाण ; तिघांविरूध्द गुन्हा दाखल

चिखलठाण, दि. 9 (करमाळा-LIVE)-करमाळा तालुक्यातील चिखलठाण येथे एका महिलेला आणि तिच्या मुलाला आणि मुलीला तिघांनी लोखंडी गजाने मारहाण करून जखमी...

दहिगावं उपसा सिंचन योजनेला स्व. दिगंबरराव बागल यांचे नाव द्यावे- अतुल पोळ यांची मागणी

करमाळा, दि. ७ (करमाळा-LIVE)-दहिगावं उपसा जलसिंचन योजनेस स्व.दिगंबर बागल मामा यांचे नाव द्यावे अशी मागणी शेटफळ येथील आदरांजली कार्यक्रमात अतुल...

जेऊर परिसरातील हजारो विद्यार्थ्यांना घडविणारे आणि यशस्वी जीवनाचा मूलमंत्र देणारे-कै मु.ना कदम सर

जेऊर, दि. ३ (करमाळा-LIVE)- करमाळा तालुक्यातील जेऊर येथील भारत शैक्षणिक संकुलाचे संस्थापक आणि माजी प्राचार्य कै मु. ना कदम सर...


करमाळ्यातील लेखिका डॉ. प्रचिती पुंडे यांना 2024 चा “इंस्पिरेशनल बुक अवार्ड प्रदान

करमाळा, दि. २ (करमाळा-LIVE)-करमाळ्यातील लेखिका डॉ. प्रचिती पुंडे यांना 2024 चा इंस्पीरेशनल बुक अवार्ड प्रदान करण्यात आला आहे. यावेळी इंग्रजी...

मराठा योध्दा मनोज जरांगे-पाटील यांची क्रेझ आणखी वाढली ; झळकू लागले लग्न पत्रिकेत

करमाळा, दि. १ (करमाळा-LIVE)-मराठा योध्दा आणि मराठा आरक्षणाचे जनक मनोज जरांगे-पाटील आता लग्न पत्रिकेत ही झळकू लागले असून व्हायरल झालेल्या...

करमाळ्यात उद्या इंग्रजी भाषा शिक्षक कार्यशाळा; शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन सत्र

करमाळा, दि. २८ (करमाळा-LIVE)-करमाळा पंचायत समितीचे शिक्षण विभाग, करमाळा इंग्लिश टिचर्स असोशिएशन व यशकल्याणी सेवाभावी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने करमाळा तालुक्यातील...

हिंदूस्थान फिड्स आणि जेऊर येथील परेशकुमार दोशी किराणा मर्चंट च्यावतीने सातशे विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप

जेऊर, दि. 25 (करमाळा-LIVE)-बारामती येथील हिंदूस्थान फिड्स आणि जेऊर येथील परेशकुमार प्रविणकुमार दोशी किराणा मर्चंत च्यावतीने जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना...

हिंगणीत अयोध्येचे स्वरूप; अयोध्येतील मूर्ती प्रतिष्ठापणा निमित्ताने हिंगणी येथे विविध कार्यक्रम संपन्न

करमाळा, दि. २३ (करमाळा-LIVE)-अयोध्येतील राम मंदीर व राम मूर्ती प्रतिष्ठापणा निमित्ताने हिंगणी येथे प्रभू रामचंद्र व राम भक्त हनुमान यांच्या...

ढोकरी : गुढ्या उभारून आनंदोत्सव साजरा

करमाळा, दि. २२ (करमाळा-LIVE)-अयोध्येतील राम मंदीर व राम मूर्ती प्रतिष्ठापणा निमित्ताने आज ढोकरी येथे गुढ्या उभारून प्रभू रामचंद्र व राम...

डिजिटल मीडियाला संघटनेच्या माध्यमातून प्रिंटमिडियाप्रमाणे राज मान्यता मिळवून देणार – जेष्ठ पत्रकार राजा माने

करमाळा, दि. 22 (करमाळा-LIVE)-वृत्तपत्र पत्रकारिता व डिजिटल पत्रकारिता एकाच नाण्याच्या दोन बाजु असून हे दोन्ही माध्यमं समाज घडविण्याचे काम करतात...

कंदर : श्री बबनरावजी शिंदे स्कूलमध्ये मकरसंक्रांत निमित्ताने हळदी-कुंकू कार्यक्रम संपन्न

कंदर, दि. 21 (करमाळा-LIVE)-मकर संक्रांतीच्या निमित्ताने कंदर येथील श्री बबनरावजी शिंदे इंग्लिश मेडिअम स्कूल मध्ये महिला पालकांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम...

जेऊर येथील शिवाजी पाठक यांचे आकस्मिक निधन

जेऊर, दि. 20 (करमाळा-LIVE)-जेऊर येथील रेल्वे कर्मचारी शिवाजी पाठक (वय 35) यांचे आज संध्याकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान आकस्मिक निधन झाले...

You may have missed

You cannot copy content of this page