वांगी-3 येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांसाठी आर. ओ. फिल्टर प्रणालीचे उद्घाटन
जेऊर, दि. 2 (करमाळा-LIVE)-करमाळा तालुक्यातील वांगी-3 येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल येथे 500 लिटर क्षमतेच्या आर. ओ. फिल्टर...
