उन्हाचा पारा वाढला : प्राथमिक शाळेच्या वेळेत बदल करण्याचे अधिकार शाळा व्यवस्थापन समितीला द्या- शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष फरतडे यांची मागणी
करमाळा, दि. ६ (करमाळा-LIVE)-उन्हाचा पारा वाढत असल्याने प्राथमिक शाळेच्या वेळेत बदल करण्याचे अधिकार शाळा व्यवस्थापन समीतीला द्यावेत अशी मागणी हिवरे...
