दुष्काळसदृश परिस्थितीत पाणी बचत व प्रदूषण मुक्त दिवाळीचा संकल्प ; कुंभेजच्या बागल विद्यालयातील विद्यार्थ्यांचा पर्यावरण रक्षणासाठी पुढाकार
कुंभेज, दि. ३ (करमाळा-LIVE)- दिवाळीचा आनंद निसर्गाला धक्का न लावता साजरा करण्याचा निर्धार करत दिगंबरराव बागल माध्यमिक विद्यालय, कुंभेज येथील...
