“जिथे सेवा निस्वार्थ असते, तिथेच समाजरत्न जन्माला येतात ; अनिल कादगे हे त्याचे प्रेरणादायी उदाहरण- प्रा. डॉ. गणेश करे-पाटील
शहिद स्मारक लोकार्पण सोहळ्यात कुंभेजचे अनिल कादगे ‘यशकल्याणी समाजरत्न पुरस्काराने सन्मानित. करमाळा, दि. २९ (करमाळा-LIVE)- करमाळा तालुक्यातील सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय...
