५ आॕगस्टला लोकशिक्षिका स्व. लीलाताई दिवेकर जिल्हास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन ; यशकल्याणी सेवाभवन येथे अंतिम फेरी व पारितोषिक वितरण
करमाळा, दि. २० (करमाळा-LIVE)- यशकल्याणी सेवाभावी संस्था, पुणे , शिक्षण विभाग म.न.पा.व जिल्हा परिषद सोलापूरतसेच डिस्ट्रिक्ट इंग्लिश लँग्वेज टीचर्स असोसिएशन...
